बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खानच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही गाजलेले चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'चेन्नई एक्सप्रेस', 'देवदास', ‘जवान’ चित्रपटांचा समावेश आहे.
शाहरुख खानचे 'हे' चित्रपट परत होणार रिलीज, त्याला मिळालेलं गिफ्ट पाहून जमिनीत होईल धस्स
शाहरुख खान हा सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनय आणि वागणुकीने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान तयार केलं. आता त्याच्याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
26
अभिनेत्याचे गाजलेले चित्रपट परत होणार रिलीज
अभिनेत्याचे काही गाजलेले चित्रपट परत एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. आपण पुन्हा एकदा हे चित्रपट चित्रपटगृहात रिलीज केले जाणार आहेत. त्याच्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी ते रिलीज केले जातील.
36
शाहरुख खानचे गाजलेले चित्रपट होणार रिलीज
शाहरुख खानचे गाजलेले चित्रपट परत एकदा रिलीज केले जाणार आहेत. अभिनेत्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त हा फिल्म फेस्टिव्हल सुरु होणार आहे. येत्या २ नोव्हेंबरला शाहरुख खानचे चित्रपट रिलीज होईल.
शाहरुख खानने पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. माझे काही चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात रिलीज केले जाणार आहेत. त्यात होतो तसाच मी आता आहे. आता जरा केस वेगळे असून आता मी अधिक छान दिसत आहे.
56
शाहरुख खानचे कोणते चित्रपट रिलीज होणार?
शाहरुख खानचे काही विशिष्ट चित्रपट रिलीज केले जाणार आहेत. त्यामध्ये खासकरून चेन्नई एक्सप्रेस, देवदास, कभी हा कभी ना, जवान आणि ओम शांती ओम हे चित्रपट रिलीज केले जाणार आहेत.
66
किंग खानचे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार
किंग खानचे चित्रपट हे प्रेक्षकांना लवकरच चित्रपटगृहात पाहता येणार आहेत. यातील काही चित्रपट आधी प्रदर्शित झाले असून त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.