मी प्रेमात पडल्यावर कळलं की मुलगा माती खातोय, प्राजक्ता माळीची लव्हस्टोरी वाचून प्रेमावरचा उडेल विश्वास

Published : Oct 25, 2025, 08:10 AM IST

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात तिने प्रेम आणि लग्नसंस्थेबद्दल तिची मते मांडली आहेत. मला लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आवडते असे तिने म्हटले आहे.

PREV
15
मी प्रेमात पडल्यावर कळलं की मुलगा माती खातोय, प्राजक्ता माळीची लव्हस्टोरी वाचून प्रेमावरचा उडेल विश्वास

मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख तयार झाली आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे प्रकरणात ती चर्चेत आली होती.

25
प्राजक्ता माळीचा व्हिडीओ झाला व्हायरल

प्राजक्ता माळी हीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने प्रेम आणि लग्नसंस्थेबद्दल मोठा दावा केला आहे. सोशल मीडियावर सगळीकडे तो व्हिडीओ फिरत असल्याचं दिसून आलं आहे.

35
काय म्हणाली प्राजक्ता?

मी प्रेमात पडते पण मला लग्न कमिटमेंट याची जरा भीती वाटते… मला माझी स्वतःची कंपनी आवडते… मला सिंगल राहायला आवडतं… अत्यंत स्वतंत्र आयुष्य मी जगत आली आहे. 2013 पासून मुंबईट एकटी राहते, त्यामुळे त्या स्वतंत्र आयुष्याची सवय झाली आहे, फ्रिडमची सवय लागली आहे.

45
कलाकार म्हणून फ्री सोल

एक कलाकार म्हणून देखील मी खूप फ्री सोल आहे. मला त्या एका बंधनात अडकायचं नाही… आजच्या लग्न संस्थेवर तिने विधान केलं असून त्याबद्दल बोलताना लग्नसंस्था विस्कळीत होत असल्यामुळं नको वाटत असल्याचं तिने म्हटलं आहे.

55
मी प्रेमात पडल्यावर मुलगा माती खातोय हे समजलं

अद्याप मी तेवढी प्रेमात पडलेली नाही…मी प्रेमात पडले, त्यानंतर मला कळलं की माती खातोय हा पोरगा, तेथेच मी त्याला बाय केलं… असं दोन – तीन वेळा झालं आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories