बॉलिवूड अभिनेत्री तब्बू वयाच्या ५४ व्या वर्षीही सिंगल आहे. तिचे दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती, ज्यावर नागार्जुनची पत्नी अमला यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
आमच्या घरात इंडस्ट्रीतील घाणेरड्या चर्चा येत नाहीत, 'या' व्यक्तीचं विधान वाचून चारित्र्यावर घ्याल संशय
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तब्बू हि कायमच चर्चांमध्ये राहत असते. ती तिच्या तरुणपणामुळे खासकरून चर्चेत असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
26
तीच विवाहित अभिनेत्यासोबत होतं अफेअर
विवाहित अभिनेत्यासोबत तीच अफेअर असल्याचं सांगण्यात आलं. त्याबाबतच्या चर्चा अनेकवेळा उठल्या असून आपण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
36
तब्बू वयाच्या ५४व्या वर्षी आहे सिंगल
तब्बू वयाच्या ५४व्या वर्षी सिंगल असल्याचं सांगण्यात आल आहे. तब्बू आणि दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या अफेअरच्या चर्चा होत्या. या चर्चांवर नागार्जुनच्या पत्नीने भाष्य केलं होतं.
नागार्जुनची पत्नी अमलाने आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांचं घर मंदिराइतकंच पवित्र आहे आणि ती इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीला त्यांच्या घरात प्रवेश करू देत नाही, असं नागार्जुनची पत्नी म्हणाली होती.
56
माझं घर मंदिराइतकंच पवित्र
'माझं घर मंदिराइतकंच पवित्र आहे आणि मी सिनइंडस्ट्रीतील कोणत्याही नकारात्मक गोष्टी, विशेषतः घाणेरड्या चर्चांना घरात येऊ देत नाही. माझं घर दूषित होईल, अशा गोष्टींना मी प्रोत्साहन देत नाही' असं तब्बूने म्हटलं आहे.
66
तब्बूचं 'या' तिघांसोबत होत अफेअर
तब्बूचं इंडस्ट्रीतील तिघांसोबत अफेअर होतं. त्यामध्ये संजय कपूर, साजिद नाडियादवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत नातं होतं. त्यात नागार्जुनसोबत तिचं नातं खूप पुढं गेलं होतं.