रुचिता जामदार बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर विशाल भावूक झाला | Ruchita Jamdar Eliminated

Published : Mar 08, 2026, 03:05 PM IST

Bigg Boss Marathi 6 च्या आठव्या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. घरातील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धक रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली आहे. Danger झोनमध्ये रुचिता जामदार आणि सागर कारंडे होते. शेवटी सागर सुरक्षित ठरतो आणि रुचिताला घराबाहेर जावं लागतं. रुचिता घरातून बाहेर पडताना विशाल खूप भावुक होतो आणि दोघेही एकमेकांना मिठी मारून रडताना दिसतात. विशाल-रुचिता यांची मैत्री आणि नंतर प्रेमाची कबुली हा या सीझनमधील चर्चेचा विषय ठरला होता. मात्र सततचे वाद, घरातील भांडणे आणि प्रेक्षकांकडून कमी मते मिळाल्यामुळे रुचिताचा बिग बॉसचा प्रवास संपला. अशाच Bigg Boss Marathi Updates, Elimination News, Entertainment Breaking साठी Subscribe करा Asianet News Marathi.

04:04अशोक पंडित रणवीर सिंहवर आक्रमक, IFTDA ची कारवाई | Don 3 | Ranveer Singh | IFTDA
22:18‘Main Vapas Aaunga’वर Imtiaz Aliची खास मुलाखत | Sharvari | Vedang
02:49रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया पुणे Minor Case वर | Shivaji Movie | Pune Case | Maharashtra News
05:41आमिर खान लाईव्ह परफॉर्मन्स, Ek Din गाण्याने वाहवा | Aamir Khan | Ek Din Ki Mehfil | Bollywood
03:09Asha Bhosle यांना अखेरचा निरोप | तिरंग्यात अंत्यसंस्काराची तयारी
03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट