बाथरुम व्हिडीओ लीक झाल्याने भडकली उर्वशी, मॅनेजरला सुनावत असल्याचा Audio व्हायरल

Published : Jul 18, 2024, 03:11 PM ISTUpdated : Jul 18, 2024, 03:14 PM IST
urvashi rautela reaction on private bathroom leaked video

सार

बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा प्रायव्हेट बाथरुम व्हिडीओ लीक झाला आहे. यावरच अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली असून तिची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे. यामध्ये मॅनेजरला उर्वशी सुनावत असल्याचे ऐकू येत आहे.

Urvashi Rautela Bathroom Private Video Leaked : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बुधवारी (17 जुलै) एक प्रायव्हेट बाथरुम व्हिडीओ लीक झाला होता. व्हिडीओ लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान झाल्यानंतर इंटरनेट युजरने त्यामागील सत्य शोधून काढले. याशिवाय व्हिडीओवर कमेंट्सही करण्यास सुरुवात केली. अशातच अभिनेत्रीने उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. उर्वशी रौतेलाची फोनवर मॅनेजरसोबत बोलतानाच्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये उर्वशी मॅनेजरवर भडकल्याचे कळून येत आहे.

काय म्हणाली उर्वशी रौतेला?
उर्वशी रौतेला आपल्या मॅनेजरसोबत बोलताना म्हणतेय की, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का? मला कळत नाहीये कोणत्या गोष्टी घडत आहेत. ज्यांनी हे केलेयं त्यांच्याशी मला तातडीने त्यांच्याशी बोलायचे आहे. यावर मॅनेजर उत्तर देत म्हणतो की, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोघांमधील संवादादरम्यान मॅनेजर उर्वशीला खासगी गोष्टी आणि फोनवर संवाद साधण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. यावर उर्वशी पुन्हा एकदा प्रश्न विचारते, फोनवर उत्तर का देऊ शकत नाही. यावर मॅनेजरला तिच्या प्रश्नाचे व्यवस्थितीत उत्तर देता आलेले नाही. 19 जुलैला परत येशील तेव्हा बोलू असेही मॅनेजर उर्वशीला बोलताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियात ट्रोल
उर्वशी रौतेला आणि तिच्या मॅनेजरमधील संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंकर पुन्हा एकदा तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले की, उर्वशी किंवा तिची पीआर टीमने हे सर्वकाही प्लॅनिंग केले असेल. उर्वशीला सांगावे प्रेक्षक वेडे नाहीत. दुसऱ्याने म्हटले, यांचा प्लॅनच वाईट होता. याशिवाय पब्लिसिटी स्टंट असल्याचेही दिसून येत आहे असेही एका युजरने म्हटले आहे. एवढेच नव्हे अजून एका युजरने म्हटले की, पूनम पांडे विचार करत असेल मला अशी कल्पना का सुचली नाही? अशाप्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स युजर्सकडून सध्या दिल्या जात आहेत. 

आणखी वाचा : 

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट

प्रियांका चोप्राच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक, पाहा PHOTOS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!