उर्वशी रौतेलाचा बाथरुमधील प्रायव्हेट Video लीक, सत्य की पब्लिसिटी स्टंट?

Published : Jul 17, 2024, 03:51 PM IST
Urvashi Rautela Bathroom Video Leaked

सार

Urvashi Rautela Video Leaked : उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशीचा बाथरुममधील व्हिडीओ लीक झाल्याचे सांगितले जात आहे. यामागील सत्य काय हे जाणून घेऊया...

Urvashi Rautela Private Video Leaked : बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा प्रायव्हेट बाथरुममधील व्हिडीओ लीक झाला आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स सातत्याने त्यावर कमेंट्स करू लागले आहेत. खरंतर, व्हिडीओ व्हायरल होण्यासह त्यामागील सत्यही समोर आले आहे.

उर्वशी रौतेलाच्या बाथरुममधील व्हिडीओमागील सत्य
उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हायरल झालेला व्हिडीओ खरा नसून तो सिनेमातील एक सीन आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यास त्यामध्ये उर्वशीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून येत आहे. खरंतर, उर्वशीचे अद्याप लग्नही झालेले नाही. यामुळे तिने मंगळसूत्र घालण्याचा प्रश्नच येत नाही. या व्हिडीओला पाहून एका युजरने कमेंट केली की, रिलॅक्स हा सिनेमातील एक सीन आहे. दुसऱ्याने म्हटले की, एखाद्या सिनेमाचे प्रमोशन आहे. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स सोशल मीडियातील युजर्सकडून केला जात आहे.

उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल थोडक्यात…
उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती बालाकृष्ण नन्दमूरि यांचा आगामी सिनेमा 'NBK 109' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याआधी सिनेमाच्या सेटवर उर्वशी जखमी झाल्याची बातमी समोर आली होती. या सिनेमाव्यतिरिक्त उर्वशी बॉबी देओल, दुलर सलमान आणि आफताब शिवादासानी यांच्यासोबतच्या 'कसूर' सिनेमात काम करणार आहे.उर्वशी जस्सी गिलसोबत काम करत आहे. याशिवाय सनी देओ आणि संजय दत्त यांच्यासोबत हॉलिवूड ब्लॉकबस्टर एक्सपेंडेबल्स आणि बाप सिनेमातही झळकणार आहे. या व्यतिरिर्त वेब सीरिज इंस्पेक्टर अविनाश-2 मध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा : 

हिना खानवर झाली शस्रक्रिया, रुग्णालयातील फोटो शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

विक्की कौशलच्या चाहत्यांसाठी 'Bad Newz', तृप्ती डिमरीसोबतच्या 'त्या' सीनवर सेंन्सर बोर्डाची कैची

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!