सनी देओलने अनेक चित्रपट केले आहेत, पण अलिकडच्या काळात त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. यमला पगला दीवाना २, सिंह साब द ग्रेट, घायल वन्स अगेन असे चित्रपट प्रेक्षकांना खुश करू शकले नाहीत. सनी पुन्हा आपले जुने यश मिळवू शकेल का?
सनी देओलचा चित्रपट यमला पगला दीवानाचा दुसरा भाग सुपरफ्लॉप ठरला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बॉबी देओल आणि धर्मेंद्रही मुख्य भूमिकेत होते.
210
सिंह साब दी ग्रेट
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या सिंह साब द ग्रेट चित्रपटात अनेक मोठे कलाकार होते, तरीही तो सुपरफ्लॉप ठरला.
310
ढिश्कियाऊं
सनी देओलचा हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही.