सामंथा रुथ प्रभु ३८ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय अभिनेत्रीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांबद्दल सांगत आहोत.
दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु ३८ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १९८७ मध्ये चेन्नई येथे झाला. सामंथानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्याबद्दल जाणून घेऊया…