Independence Day 2024 : मनामनातील देशभक्ती जागवणारे सिनेमातील 10 दमदार डायलॉग्स

Published : Aug 09, 2024, 12:31 PM IST
Independence Day 2024

सार

स्वातंत्र्य दिनावेळी भारताच्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना सलाम केला जातो. याशिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशातच बॉलिवूडमधील काही डायलॉग्स आहेत जे मातृभूमीला सलाम करतात. 

Independence Day 2024 : येत्या 15 ऑगस्टला देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बॉलिवूडमधील असे काही दमदार डायलॉग्स पाहूयात जे आजही देशभक्तीची आठवण करुन डोळ्यात अश्रू आणततात.

  1. सिनेमा- बॉर्डर
    रिलिज डेट - वर्ष 1997
    स्टार कास्ट- सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ
    डायलॉग - आज से तुम्हारी हर गोली पर दुश्मन का नाम लिखा होगा
     
  2. सिनेमा - गदर
    रिलिज डेट - वर्ष 2001
    स्टार कास्ट - सनी देओल, अमीषा पटेल आणि अमरीश पुरी
    डायलॉग - हमारा हिन्दुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा
     
  3. सिनेमा- मां तुझे सलाम
    रिलिज डेट - वर्ष 2002
    स्टार कास्ट - सनी देओल, अरबाज खान आणि तब्बू
    डायलॉग - तुम दूध मांगोगे, हम खीर देंगे तुम कश्मीर मांगोगे, हम चीर देंगे
     
  4. सिनेमा - लक्ष्य
    रिलिज डेट - वर्ष 2004
    स्टार कास्ट - हृतिक रोशन आणि प्रीति झिंटा
    डायलॉग- ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं
     
  5. सिनेमा - रंग दे बसंती
    रिलिज डेट - वर्ष 2006
    स्टार कास्ट - आमिर खान, सोहा अली खान, सिद्धार्थ, आर माधवन, शरमन जोशी आणि कुणाल कपूर
    डायलॉग - अब भी जिसका खून ना खौला, खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए, वो बेकार जवानी है
     
  6. सिनेमा - जय हो
    रिलिज डेट - वर्ष 2014
    स्टार कास्ट- सलमान खान आणि डेजी शाह
    डायलॉग- एक सच्चे देशभक्त को हम फौज से निकाल सकते हैं, लेकिन उसके दिल से देशभक्ति नहीं
     
  7. सिनेमा - राजी
    रिलिज डेट - वर्ष 2018
    स्टार कास्ट - आलिया भट्ट
    डायलॉग- वतन के आगे कुछ भी नहीं..खुद भी नहीं
     
  8. सिनेमा - उरी द सर्जिकल स्ट्राइक
    रिलिज डेट - वर्ष 2019
    स्टार कास्ट - विक्की कौशल
    डायलॉग- हाउज द जोश?
     
  9. सिनेमा - उरी द सर्जिकल स्ट्राइक
    रिलिज डेट - वर्ष 2019
    स्टार कास्ट - विक्की कौशल
    डायलॉग- ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, ये घर घुसेगा भी और मारेगा भी
     
  10. सिनेमा - पठाण
    रिलिज डेट - वर्ष 2023
    स्टार कास्ट - शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम
    डायलॉग- एक फौजी ये नहीं पूछता कि देश ने उसके लिए क्या किया, वह पूछता है कि वह देश के लिए क्या कर सकता है

आणखी वाचा : 

Malaika Arora ने शेअर केले पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेवेळचे खास फोटोज

Bigg Boss 18 च्या घरात बॉलिवूडमधील 3 मोठे कलाकार झळकण्याची शक्यता

PREV

Recommended Stories

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड, पत्नी, पत्नीचा बॉयफ्रेंड, दोन मुले यांच्यासोबत साजरा केला वाढदिवस, सुझान-अर्सलानच्या एका फोटोने वेधले लक्ष, बघा PHOTOS
Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकलं? सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा