Marathi
Malaika Arora ने शेअर केले पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेवेळचे खास फोटोज
Entertainment
Aug 09 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: Instagram
Marathi
मलायका अरोराने पॅरिसमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला जातानाचा खास फोटो मलायकाने शेअर केला होता.
Image credits: Instagram
Marathi
मलायका अरोराने पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेला उपस्थिती लावली होती.
Image credits: Instagram
Marathi
महिला धावपटूंच्या स्पर्धेवेळचा अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
भारतावर गर्व असण्यासह नीरज चोप्राचा खेळ प्रत्यक्षात पाहता आला- मलायका
Image credits: Instagram
Marathi
मलायकाने स्पर्धेला जाण्यासाठी खास आउटफिट्स परिधान केले होते.
Image credits: Instagram
Marathi
पॅरिस शहरात फिरण्याचा मनसोक्त आनंद मलायका घेत असल्याचे दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
मलायका फोटोमध्ये अत्यंत सुंदर आणि क्लासी दिसतेय.
Image Credits: Instagram
Find Next One