लोकप्रिय वेबसिरीज 'द फॅमिली मॅन' तिसरा भाग घेऊन येत आहे. या सिरीजमधील मुख्य कलाकार मनोज वाजपेयी, प्रियमनी, जयदीप अहलावत आणि निमरत कौर यांनी घेतलेल्या मोठ्या मानधनाची माहिती समोर आली आहे.
Family Man ३ साठी मनोज वाजपेयीनं किती घेतलं मानधन, आकडा वाचून ७/१२ कराल चेक
द फॅमिली मॅन ही वेबसिरीज प्रसिद्ध झाली. या वेबसिरीजमध्ये मनोज वाजपेयी याने केलेली भूमिका अजरामर ठरली होती. द फॅमिली मॅन ही वेबसिरीज आता तिसरा भाग घेऊन येणार आहे.
26
मनोज वाजपेयीने भूमिका केली अजरामर
मनोज वाजपेयीने या चित्रपटातील त्याची भूमिका अजरामर केली आहे. त्याने या शेवटच्या सिझनसाठी जवळपास २० ते २२ लाख रुपये मानधन घेतले होते. या सिरीजमध्ये दुसरे हिरो आणि हिरोईन काम करणार आहेत.
36
अजून कोणत्या कलाकाराला किती मिळाली फी?
बाकीच्या कलाकारांना चांगली फी मिळाली आहे. जयदीप अहलावत यांनी ९ कोटींचे मानधन घेतले आहे. निमरत कौर हिने ८ ते ९ कोटींचे मानधन घेतले आहे.
या सिरीजमध्ये प्रियमनी या अभिनेत्रीने चांगलं मानधन घेतलं आहे. तिने जवळपास ७ कोटींची मानधन घेतलं आहे. तिने घेतलेला मानधनाचा आकडा मोठा असला तरी त्यामुळं वेबसिरीजमध्ये तिच्या भूमिकेने दमदारपणा आला आहे.
56
कशी आहे फॅमिली मॅन वेबसिरीज?
फॅमिली मॅन ही वेबसिरीज लोकप्रिय असून त्यामधील कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. भारतीय गुप्तहेर खात्यात असलेला श्रीकांत हा एजंट त्याच्या गुप्तहेर विभागातल्या कामासाठी ओळखला जातो. त्यानं या ऍक्शन वेबसिरीजमध्ये मजबूत काम केलं.
66
फॅमिली मॅन ३ची प्रेक्षकांना लागली उत्सुकता
फॅमिली मॅन ३ ची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. ही वेबसिरीज कधी येते याकडेच प्रेक्षक डोळे लावून बसले होते, आता तिची तारीख जाहीरझाल्यानंतर ती बघण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडणार आहेत.