धर्मेंद्रच्या घरी 'या' अभिनेत्याने पांढरे कपडे घालून केला प्रवेश, कारण वाचून म्हणाल हे चुकीचं झालं

Published : Nov 12, 2025, 03:00 PM IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना १३ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर आता घरीच उपचार होणार असून, देओल कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबाबत गोपनीयता बाळगण्याची विनंती केली आहे. 

PREV
16
धर्मेंद्रच्या घरी 'या' अभिनेत्याने पांढरे कपडे घालून केला प्रवेश, कारण वाचून म्हणाल हे चुकीचं झालं

अभिनेते धर्मेंद्र यांना १३ दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या माध्यमांमधून अनेकदा झळकल्याचं दिसून आलं आहे. ३१ ऑक्टोबरला त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.

26
धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी कोणी भेट दिली?

धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी चित्रपट निर्माते आणि अभिनेता अकबर खान यांना पाहिले होते. अरबाज यांचे धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांशी अतिशय जवळचे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

36
जुहू येथील घर अनेक दिवसांपासून चर्चेत

जुहू येथील घर अनेक दिवसांपासून चर्चेत आलं आहे. अनेक इंडस्ट्रीतील जवळचे लोक त्यांना म्हणजेच धर्मेंद्र यांना भेटायला आले होते. त्यांच्या तब्येतीबाबत देओल कुटुंबीयांनी गोपनीयता बाळगली आहे.

46
कुटुंबीयांनी दिली अपडेट

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर आता घरीच उपचार होती. परंतू लोकांनी व माध्यमकर्मीनी कोणतेही वेगळे तर्कवितर्क लावू नये. कुटुंबाच्या प्रायव्हर्सीची काळजी घ्यावी.

56
धर्मेंद्र हे एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणे धर्मेंद्र हे एकेकाळचे सुपरहिट अभिनेते होते. ते अजूनही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांची इंडस्ट्रीतल्या अनेकांशी चांगली मैत्री होती. अकबर खानसुद्धा त्यापैकीं एक होते.

66
अकबर खान यांच्या व्हिडिओवर येत आहेत कमेंट

अकबर खान यांच्या व्हिडिओवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. गार्डला हे अभिनेते कोण आहेत हे माहित नाही असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories