110
करीना कपूर
करीना कपूरला 'रिफ्युजी'साठी ५० लाख रुपये मिळाले होते. आता ती ८-१५ कोटी घेते.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 210
आलिया भट्ट
आलिया भट्टला 'स्टुडंट ऑफ द ईयर'साठी १५ लाख रुपये मिळाले होते. आता ती १५-२० कोटी घेते.
310
शाहरुख खान
शाहरुख खानला 'दीवाना'साठी ४ लाख रुपये मिळाले होते. आता तो १५० कोटी घेतो.
410
शाहिद कपूर
शाहिद कपूरला 'इश्क विश्क'साठी १.५० लाख रुपये मिळाले होते. आता तो २५-३० कोटी घेतो.
510
कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यनला 'प्यार का पंचनामा'साठी १.२५ लाख रुपये मिळाले. आता तो ४०-५० कोटी घेतो.
610
अक्षय कुमार
अक्षय कुमारला 'सौगंध'साठी ५० हजार रुपये मिळाले. आता तो ६०-१४५ कोटी घेतो.
710
सलमान खान
सलमान खानला 'बीवी हो तो ऐसी'साठी ११ हजार रुपये मिळाले. आता तो १००-१५० कोटी घेतो.
810
आमिर खान
आमिर खानला 'कयामत से कयामत तक'साठी ११ हजार रुपये मिळाले. आता तो १००-१५० कोटी घेतो.
910
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना 'सात हिन्दुस्तानी'साठी ५ हजार रुपये मिळाले. आता ते ८-१० कोटी घेतात.
1010
धर्मेंद्र
धर्मेंद्रना 'दिल भी तेरा हम भी तेरे'साठी ५०० रुपये मिळाले. आता ते ३-५ कोटी घेतात.