Bigg Boss Marathi 6 च्या घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. रविवारी भाऊच्या धक्क्यावर राधा पाटील एलिमिनेट झाल्यानंतर घरात वाईल्ड कार्डची एन्ट्री झाली. आजच्या एपिसोडमध्ये आणखी काय धमाका होणार? Bigg Boss Marathi 6 चे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.