‘बिग बॉस मराठी ६’ सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाच घरात वाद, रणनीती आणि नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्याच दिवशी तन्वीसोबत वाद आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेल्या भांडणानंतर रुचिता जामदार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.