बिग बॉस मराठी ६ मधील स्पर्धक रुचिता जामदार हिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘रोडीज डबल क्रॉस’ या शो नंतर तिला ब*त्कार आणि जीवेमारण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप रुचिताने केला आहे.