Bigg Boss Marathi 6 Promo | रितेश देशमुखची १७ स्पर्धकांना सक्त ताकीद; फक्त मराठीतच बोला!

Published : Jan 18, 2026, 08:00 PM IST

‘बिग बॉस मराठी 6’ च्या पहिल्या भाऊचा धक्का एपिसोडमध्ये रितेश देशमुख पूर्णपणे आक्रमक मोडमध्ये दिसले. घरातील १७ही स्पर्धकांना त्यांनी दोन कडक सूचना दिल्या. Bigg Boss Marathi 6, Bhaucha Dhakka, Riteish Deshmukh Warning या सर्व अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा.