भारतात नव्हे या ठिकाणी साजरा केला जातो 'Shreya Ghoshal Day'
Entertainment Mar 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
श्रेया घोषाल
बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर आणि प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. श्रेयाने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक दमदार गाणी गायली आहेत.
Image credits: pinterest
Marathi
जन्म
12 मार्च 1984 मध्ये जन्मलेली श्रेया घोषालने आपल्या मधुर आवाजाने काही पुरस्कार जिंकले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
श्रेयाचे अमेरिकेत चाहते
श्रेया घोषालच्या नावे दिवस साजरा केला जातो. याशिवाय चाहत्यांच्या लिस्टमध्ये अमेरिकेतील एका गव्हर्नर यांचाही समावेश आहे.
Image credits: pinterest
Marathi
श्रेया घोषाल डे
अमेरिकेत 26 जूनला 'श्रेया घोषाल डे' साजरा केला जातो. खरंतर, हा एक दिवस श्रेयाच्या नावावर समर्पित करण्यात आला आहे.
Image credits: instagram
Marathi
ओहियोमध्ये साजरा होतो खास दिवस
वर्ष 2010 मध्ये श्रेया अमेरिकेतील ओहियो येथे गेली होती. येथील गव्हर्नर टेड स्ट्रिकलँड यांनी 26 जूनला 'श्रेया घोषाल डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.
Image credits: instagram
Marathi
म्युझिक रिअॅलिटी शो
वयाच्या 6 व्या वर्षांपासून संगीताचे धडे घेतलेली श्रेया वयाच्या 16 व्या वर्षी म्युझिक रिअॅलिटी शो 'सा रे गा मा' मध्ये जिंकली होती.