Pradip Purnekar | प्रदीप पूर्णेकरांचे भाऊ राम यांची आरोपींच्या अटकेची मागणी

Pradip Purnekar | प्रदीप पूर्णेकरांचे भाऊ राम यांची आरोपींच्या अटकेची मागणी

Published : Nov 13, 2026, 02:02 PM IST

ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणात कुटुंबीयांनी दोन मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. भाऊ राम पूर्णेकर यांनी दिलेल्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी होणार असल्याचे सांगितले. समर्थकांना धमक्या मिळाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली.