Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी तिघांना 10 दिवसांची कोठडी

Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी तिघांना 10 दिवसांची कोठडी

Published : Oct 21, 2026, 07:02 PM IST

मुंबईतील टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.