
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर 18 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री गोळीबार करण्यात आला, या प्रकरणी महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच हे गुन्हेगार हे घाबरट आहेत, कुठेतरी लपून बसतात भाड्याचे गुंड लावतात आणि अशा घटना घडवून आणतात, मुंबई पोलीस यांचं नियंत्रण करणयासाठी सक्षम आहेत, म्हणून कुणीही घाबरुन जावू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, तसेच पत्रकार परिषदेत याच्याशी संबंधित अनेक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं देताना महत्त्वाची माहिती दिली आहे.