Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन

Published : Jun 26, 2026, 08:14 PM IST

केतन अग्रवाल प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. अग्रवाल कुटुंबाने विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण महाराष्ट्रासाठी मोठं आव्हान असल्याचं सांगत त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच पुढील बाबींवर भाष्य करता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

03:37Jalgaon SBI Robbery | जळगाव SBI दरोड्यात ४ अटकेत; २७ किलो सोने जप्त
01:41Pune : पुण्यात महिलेला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
04:35Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी तिघांना 10 दिवसांची कोठडी
01:30Pradip Purnekar | प्रदीप पूर्णेकर प्रकरणी राम पूर्णेकरांकडून नवे पुरावे
08:34Tiger Shroff case | टायगर प्रकरणी ३ ताब्यात; DCP राज तिलक रोशन
03:14Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी ३ ताब्यात; कोटा SP तेजस्विनी गौतम
03:57Tiger Shroff case | तिघे नेपाळला पळण्याच्या तयारीत; कोटा SP तेजस्विनी गौतम
03:34Tiger Shroff case | एका रात्रीत मुंबई पोलिसांनी शोधलं, धागेदोरे मिळाले - सीएम | Devendra Fadanvis
02:53Pradeep Purnekar Case | प्रदीप पूर्णेकर प्रकरणी राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी
07:20Pradip Purnekar | 'शिंदेसाहेब, मिनाक्षीच्या डोक्यावरचा हात काढा, नवऱ्याने नावं कमवलं, पैसा नाही'