
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांची तब्बल 9 तास चौकशी केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींसोबत राजेंद्र शिंदे यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. समोर आलेले फोटो आणि कॉल डिटेल रेकॉर्ड्सच्या आधारे गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.