FDA Maharashtra | संभाजीनगरात 4765 किलो खवा सदृश्य पदार्थ जप्त

Published : Sep 24, 2026, 09:08 PM IST

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत FDA ने छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे गुजरातहून तीन ट्रॅव्हल्स बसमधून आलेली सुमारे 4,765 किलो खवा बेस्ड मिठाई जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे 7 लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. या खवा बेस्ड स्वीटमध्ये पाम ऑइल, वनस्पती आणि साखर मिसळलेली असल्याचे त्यांनी सांगितले. हा माल मिठाई उत्पादक आणि रिटेल दुकानांकडून मिठाई बनवण्यासाठी वापरला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असून सणासुदीच्या काळात गोपनीय माहितीच्या आधारे मिठाई दुकानांवरही कारवाई सुरू राहणार असल्याचे करकळे यांनी सांगितले.

21:11IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | रवींद्र वाकोडे: साहिल प्रकरणी आरोपींना अटक करा
15:13Mumbai Cyber Crime | डिजिटल अरेस्ट रॅकेटमध्ये 6 अटक: मुंबई सायबर | Digital Arrest | Cyber Fraud
15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase
03:25FDA Raid| सियाच्या वडिलांचे दुकान बंद |आम्हाला त्रास होतोय, फाशी दोषीला द्या | Ketan agarwal case
03:45Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू | Hearing | Court
06:27Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment
03:13Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
05:28Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा
04:07Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन