किया कंपनी भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे, कारण त्यांच्या गाड्या स्टायलिश आणि उत्तम परफॉर्मन्स देतात. या लेखात कियाच्या सेल्टॉस, सोनेट, कॅरेन्स, कार्निवल आणि EV6 यांसारख्या प्रसिद्ध मॉडेल्सची माहिती दिली आहे.
किया कंपनीची हि गाडी देते फ्लाईटसारखा फील, सोनेट गाडीवर मिळतोय भरघोस डिस्काउंट
किया कंपनी भारतात खूप फास्ट ग्रो होत आहे. त्यांच्या कार्स स्टायलिश आहे आणि परफॉर्मन्सही चांगला देतात. त्यांच्या सोनेट आणि सेलटॉस गाड्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात.
26
Kia Seltos
किया सेल्टॉस कंपनीची सर्वात फेमस SUV म्हणून सेलटॉस गाडी ओळखली जाते. यात मॉडर्न फीचर्स, मोठा टचस्क्रीन आणि पॉवरफुल इंजिन आहे. शहर आणि हायवे दोन्हीसाठी बेस्ट मानली जाते.
36
Kia Sonet
सोनेट एक कॉम्पॅक्ट SUV ज्याला यूथ खूप पसंत करतो. छोटा आकार पण फीचर्स मोठ्या SUV सारखे आहेत. मायलेज आणि ड्राईव्ह क्वालिटीही चांगली असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंदी आहेत.
कॅरेन्स एक 6/7 सीटर फॅमिली कार आहे. कम्फर्ट, स्पेस आणि फीचर्स मुळे मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट ऑप्शन आहे. लाँग ट्रिपसाठी हि गाडी आरामदायी आहे.
56
Kia Carnival
ही प्रीमियम MPV गाडी आहे. लक्झरी फीचर्स, मोठी सीट्स आणि स्मूथ राईड मुळे या गाडीत एक कम्फर्ट भेटून जातो. कॅर्निवलला प्रीमियम क्लासमध्ये वेगळी ओळख आहे.
66
Kia EV6
किया EV6 ही कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे. एका चार्जमध्ये मोठी रेंज मिळते आणि फ्यूचरिस्टिक डिझाईनही आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये हा स्ट्रॉंग पर्याय आहे.