सुपरबाईकसाठी मोठा बजेट लागतो हा एक गैरसमज आहे. भारतात कावासाकी निंजा 300, TVS अपाचे RR 310, आणि होंडा CBR 300R सारख्या अनेक बाईक्स आहेत, ज्या कमी किमतीतही धमाकेदार परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूक देतात.
एक बाईक तर प्रसिद्ध जर्मन कंपनीची, भारतातील सर्वात स्वस्त सुबारबाईक्स घ्या जाणून
सुपरबाईक म्हटलं की मोठा बजेट लागतं असं सर्वांना वाटतं असतं. पण भारतात काही बाईक्स अशा आहेत ज्या कमी किमतीतही धमाकेदार परफॉर्मन्स देतात!
26
Kawasaki Ninja 300
कावासाकीची ही एन्ट्री-लेव्हल सुपरस्पोर्ट बाईक म्हणून खासकरून ओळखली जाते. हि गाडी 296cc इंजिनसह येते आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. टॉप स्पीड व स्टायलिश लूक—दोन्ही टिकवून ठेवत असते.
36
TVS Apache RR 310
TVS आणि BMW यांच्या पार्टनरशिपमधून आलेली या बाईकचं उत्पादन झालं आहे. 310cc इंजिन व प्रीमियम फिचर्स घेऊन हि बाईक मार्केटमध्ये येते. या किमतीत सुपरबाइक फील देणारा हा बेस्ट पर्याय आहे.
CBR सीरिज नेहमीच राइडर्सची फेव्हरेट गाड्यांसाठी ओळखली जाते. 300cc इंजिन, हलका वजनाचा फ्रेम आणि कम्फर्ट म्हणून या गाडीकडे पाहिलं जातं. यामुळे बिगिनर्ससाठी परफेक्ट सुपरबाइक म्हणून हिची ओळख आहे.
56
Yamaha R3
थोडी महाग पण अजूनही सुपरबाइक कॅटेगरीत किफायतशीर म्हणून या गाडीला ओळखलं जातं. 321cc इंजिन, जबरदस्त स्टॅबिलिटी आणि रेसिंग DNA म्हणून यमाहा कंपनीची आर ३ गाडीची ओळख आहे. लाँग राइड्स आणि ट्रॅक दोन्हीसाठी बेस्ट अशी हि गाडी आहे.
66
Benelli 302R
ड्युअल-सिलेंडर इंजिन, जाड बॉडी आणि सुपरस्पोर्ट लूक अशी या गाडीची ओळख आहे. Benelli 302R भारतीय युवांमध्ये लोकप्रिय आहे. हि गाडी परफॉर्मन्स आणि प्रीमियम फील दोन्ही देते.