अनेक CNG कार मालकांना गाडीत पेट्रोल टाकल्याने ऍव्हरेज वाढते की कमी होते, याबाबत संभ्रम असतो. CNG गाड्या ड्युअल फ्युएल असल्यामुळे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालतात, पण पेट्रोल टाकल्याने CNG मोडवरील ऍव्हरेजवर थेट परिणाम होत नाही.
सीएनजी गाडीत पेट्रोल टाकलं तर ऍव्हरेज वाढतं का कमी होतं? अनेक कार मालकांच्या मनात हा प्रश्न असतो. चला आपण याबद्दलची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊयात.
26
CNG + Petrol सिस्टम कशी काम करते?
फॅक्टरी-फिटेड CNG गाड्या “ड्युअल फ्युएल” असतात. म्हणजेच गाडी CNG आणि पेट्रोल दोन्हीवर चालू शकते. सिस्टम आपोआप योग्य फ्युएल निवडते. त्यामुळं आपण कोणतं फ्युएल वापरायचं ते आपल्यावर असतं.
36
पेट्रोल टाकल्यावर काय होतो फायदा?
पेट्रोल टाकल्यावर गाडीचा स्टार्ट स्मूथ होतो. इंजिनला लुब्रिकेशन चांगलं मिळतं. त्यामुळं इंजिन हेल्थ चांगली टिकून राहते.