सॅमसंग आपल्या Galaxy A35 5G आणि Galaxy A55 5G या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आकर्षक ऑफर्स देत आहे. या फोन्समध्ये ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरी यांसारखी दमदार फीचर्स आहे.
सॅमसंगचा फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर आपल्यासाठी डील घेऊन आलो आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आपल्याला खास डील मिळणार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
26
Samsung कंपनी ३२ मेगापिक्सेल फोनवर देतेय ऑफर
Samsung Galaxy A35 5G आणि Samsung Galaxy A55 5G या फोन्सवर कंपनीकडून चांगली ऑफर दिली जाणार आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आपल्याला भेटणार आहे.
36
Samsung Galaxy A35 5G
हा फोन लॉंच करण्यात आला असून ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३०,९९९ रुपये होती. या फोनवर कंपनीकडून ५ टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे.
या फोनवर कंपनीकडून चांगला बोनस मिळणार आहे. या फोनचा कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यामध्ये ५०००mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.
56
Samsung Galaxy A55 5G
सॅमसंग कंपनीचा Galaxy A55 5G हा मोबाईल मोठ्या ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजचा हा फोन ३९,९९९ रुपयांना मिळत होता. हाच मोबाईल आता २३,९९९ रुपयांना अमेझॉनवर खरेदी करता येणार आहे.
66
फोनमध्ये काय आहेत खास फीचर्स?
फोनमध्ये कंपनीकडून एकदम खास फीचर्स देण्यात आले आहेत. ६.६ इंचचा फुल एचडी डिसप्ले आणि फोनचा मेन कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी कंपनीकडून ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.