कोकम सरबत हे नैसर्गिक थंड पेय आहे. शरीराची उष्णता कमी करून ताजेतवाने ठेवते.
कोकम (सुकं) — 8–10 तुकडे, पाणी — 2 ग्लास, साखर — चवीनुसार, मीठ — चिमूटभर, जिरे पूड — ऐच्छिक
कोकम 2–3 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गडद गुलाबी रंगाचे होईल.
अर्क काढून थंड करायला ठेवा छान मिसळून घ्या. सरबत फ्रिजमध्ये ठेवा. किंवा बर्फ घालून लगेच सर्व्ह करा.
काळे मनी मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन पाहून जाल हरखून, आजच करा खरेदी
एकदम प्रोफेशनल लूक दिसणार, लांब केसांवर घाला या ६ इअररिंग्स
सणाच्या दिवशी १ ग्रॅम सोन्याचे दागिने द्या गिफ्ट, जाणून घ्या पर्याय
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आजच करा खरेदी, किंमत ऐकून व्हाल चकित