Samsung कंपनीच्या एक-दोन नव्हे तब्बल 4 फोनच्या किंमतीत 50 टक्के घट, वाचा ऑफर्स

Samsung Galaxy Smartphone Festive Offer : सॅमसंग स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर, फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत काही कंपन्या आपल्या प्राइम स्मार्टफोनवर धामाकेदार सूट देत आहे.

Samsung Galaxy Smartphone Price Drop : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फेस्टिव्हल सीजनचा सेल सुरु होणार आहे. याआधीच वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रोडक्ट्सवरील ऑफर आणि सेलची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर येत्या 27 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार आहे. अशातच सॅमसंग कंपनीने आपल्या वेगवेगळ्या गॅलेक्सी फोनच्या मॉडेलच्या किंमतीत जबरदस्त घट करत असल्याची घोषणा केली आहे. असे सांगितले जात आहे की, कंपनी फोनवर अशा काही ऑफर्स देतेय ज्यामुळे मूळ किंमतीच्याही अर्ध्या किंमतीत फोन खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 FE, S23, S23 Ultra, S24+ स्मार्टफोनवरील ऑफर 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. जाणून घेऊया ऑफर्सबद्दल सविस्तर...

सॅमसंग स्मार्टफोनवरील ऑफर्स

आणखी वाचा : 

पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी 5 खास टिप्स, रहाल टेन्शन फ्री

Reliance Power Share : वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा

Share this article