IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरुन करता येईल हॉटेल बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत

IRCTC Hotel Booking : अन्य वेबसाइटच्य तुलनेत आयआरसीटीसीच्या माध्यमातून हॉटेल बुकिंगसाठी खास ऑफर दिली. याशिवाय आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट बुकिंगही करता येते. जाणून घेऊया हॉटेल बुकिंग करण्याची सोपी पद्धत.

IRCTC Hotel Booking : आजही बहुतांशजणांना भारतीय रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधांबद्दल पुर्णपणे माहिती नसते. भारतीय प्रवाशांना तिकीट बुकिंग प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप आणि वेबसाइट उपलब्ध आहेत. पण तरीही काहीजणांना हॉटेल, ट्रेन किंवा विमानाचे तिकीट बुक करताना समस्या उद्भवते. यावेळी कोणत्या माध्यमातून बुकिंग करावे कळत नाही. याच कारणास्तव काहीवेळेस तिकीट रद्द करावे लागते. एवढेच नव्हे बुकिंग करताना सध्या सुरक्षिततेचाही प्रश्न मनात निर्माण होतो. अशातच भारतीय रेल्वेच्याअधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग कशी करायची याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटाचे फायदे
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरुन विमान तिकीट, स्पेशल ट्रेन तिकीट, टूर पॅकेज, हॉटेल बुकिंग, बस तिकीट, भारत गौरव ट्रेन, क्रुज तिकीट आणि हॉटेल तिकीट बुकिंग करता येते. यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करता येते.

IRCTC च्या वेबसाइटच्या माध्यमातून हॉटेल तिकीट बुकिंग

हॉटेल बुकिंग
एखाद्या कारणास्तव हॉटेल बुकिंग रद्द करायचे अल्यास त्याची रक्कम सर्वप्रथम पाहा. कारण काही हॉटेलकडून तुम्हाला रिफंड दिले जात नाही. यामुळे हॉटेल बुकिंग करण्याआधीही रक्कमेचे रिफंड मिळणार का हे नक्की पाहावे.

आणखी वाचा : 

ATM Card वर मिळतो 10 लाखांपर्यंतचा Free Insurance, क्लेमसाठी फॉलो करा या स्टेप्स

जगातभारी! मुकेश अंबानींच्या आलिशान Antilia बद्दलच्या 10 खास गोष्टी

Share this article