रेडमी लवकरच मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी रेडमी नोट १६ मालिका बाजारात आणणार आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो एक फ्लॅगशिप फोन ठरू शकतो.
२०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याने चंद्राचे काढा फोटो, हि कंपनी मार्केटमध्ये आणणार नवीन फोन
रेडमी नोट १६ या फोनचे अनेक अपडेट रिलीज करण्यात आले आहेत. कंपनी मद्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा मोबाईल मार्केटमध्ये घेऊन येणार आहेत. रेडमी नोट १६ आणि रेडमी नोट १६ प्रो प्लस मॉडेलचा समावेश होऊ शकता.
25
या फोनला घेऊन कंपनी येणार अपडेट
या फोनमध्ये कंपनी २०० मेगापिक्सेल कॅमेरा कंपनीच्या वतीने आणण्यात आलं आहे. आपण जाणून घेऊयात की या फोनमध्ये कंपनीने खास काय दिल आहे. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
35
रेडमी कंपनी फ्लॅगशिप फोन घेऊन येणार मार्केटमध्ये
रेडमी कंपनी फ्लॅगशिप फोन घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. कंपनी आता नोट १६ प्रो आणि नोट १६ प्रो प्लस २०० मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आपण याबद्दलच्या फीचर्स जाणून घेऊयात.
रिअलमी कंपनी नवीन फोन घेऊन येणार आहे. रिअलमी कंपनी त्यांचा नोट १५ हा फोन ऑगस्ट २०२५ मध्ये मार्केटमध्ये आणला होता. मालिकेत १.५K रिझोल्यूशनचा OLED डिस्प्ले फ्लॅट डिझाइनसह असू शकतो. फोनमध्ये ७५००mAh पर्यंतची बॅटरी देखील असू शकते.
55
२०० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार
२०० मेगापिक्सेलचा कॅमेरा रिअलमी नोट १६ मोबाईलला मिळणार आहे. या मोबाईलमध्ये पुढं ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. रिअलमी कंपनी मार्केटमध्ये हा फोन आणून आपलं स्थान तयार करणार आहे.