Oppo Reno 15: २०० मेगापिक्सेल मिळणार कॅमेरा, चंद्राचा फोटो झूम करून मिळणार

Published : Jan 02, 2026, 09:00 PM IST

ओप्पो लवकरच आपली नवीन Reno 15 सिरीज बाजारात आणणार आहे, ज्यामध्ये २०० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असेल. हा फोन ओप्पो रीनो १५, प्रो आणि प्रो मिनी या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होईल.

PREV
16
Oppo Reno 15: २०० मेगापिक्सेल मिळणार कॅमेरा, चंद्राचा फोटो झूम करून मिळणार

ओप्पोचा रीनो हा फोन मार्केटमध्ये प्रसिद्ध असून आपण त्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत. रेनो हा फोनमध्ये काय स्पेसिफिकेशन आहेत ते जाणून घेऊयात.

26
२०० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार

ओप्पो कंपनी लवकरच नवीन फोन घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. कंपनी २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. या फोनच्या मदतीने आपण चंद्राचा फोटो सहजपणे घेऊ शकणार आहेत.

36
कंपनी तीन प्रकारात फोन करणार सादर

कंपनी तीन प्रकारात फोन मार्केटमध्ये घेऊन येणार आहेत. कंपनी या तीन प्रकारांमध्ये फोन घेऊन येत आहे. ओप्पो रीनो १५, ओप्पो रेनो १५ प्रो आणि ओप्पो रेनो १५ प्रो मिनी हे तीन प्रकार घेऊन येत आहे.

46
ओप्पो कंपनी कधी आणणार फोन?

ओप्पो कंपनी त्यांचा फोन घेऊनच लवकर मार्केटमध्ये येणार आहे. या वर्षी कंपनी त्यांचा फोन घेऊन येत आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रो टेक्नॉलॉजी आणि एआय फीचर्स सुसज्ज घेऊन येणार आहे.

56
कंपनी किती देणार कॅमेरा?

कंपनी २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. या कॅमेऱयाच्याव्यतिरिक्त ५० मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा कंपनी आणणार आहे. या फोनमध्ये एआयची सुविधा देण्यात येणार आहे.

66
अजून कंपनी काय देणार फीचर्स?

कंपनी अजून क्वालिटी फीचर्स घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. यामध्ये स्क्रीन मोठी येणार असून १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज घेऊन मार्केटमध्ये येणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories