आयफोन नको तर Android फोनचे पर्याय घ्या जाणून, क्वालिटी कॅमेरा आणि बॅटरी तगडी

Published : Dec 16, 2025, 01:20 PM IST

जर तुम्ही आयफोनला पर्याय शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये वनप्लस, झिओमी, सॅमसंग, गुगल आणि रियलमीच्या अशा ५ दमदार अँड्रॉइड स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे, जे परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये आयफोनला जबरदस्त टक्कर देतात.

PREV
16
आयफोन नको तर Android फोनचे पर्याय घ्या जाणून, क्वालिटी कॅमेरा आणि बॅटरी तगडी

जर आपल्याला आयफोन घ्यायचा असेल तर आपण कोणता फोन खरेदी करू शकतो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. आज आम्ही तुम्हाला अँड्रॉइड फोनचे पर्याय सांगणार आहोत, हे फोन आयफोनला टक्कर देण्यासारखे आहेत.

26
OnePlus 13s

वन प्लस १३ एस हा युझर्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना फ्लॅगशिप-लेवल स्पीड आणि एकदम स्मूद अनुभव पाहिजे असाल तर आपण हा वन प्लस १३ हा पर्याय सर्वात चांगला ऑप्शन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1 बिलियन कलर्स सपोर्ट करतो. 

36
Xiaomi 14 Civi

जर तुम्ही कॅमेऱ्याला प्राधान्य देत असाल तर तुम्हाला झिओमी कंपनीचा फोन हा सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियरमध्ये 50MP + 50MP + 12MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

46
Samsung Galaxy S24

आयफोनसारखीच कॅमेरा क्वालिटी आणि ब्रँड क्वालिटी हवी असेल तर आपण S२४ फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये जवळपास ७ वर्षांसाठीचे अँड्रॉइडचे अपडेट देण्यात येणार आहेत. Exynos 2400 प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे.

56
Google Pixel 9a

ज्यांना नैसर्गिक फोटो आणि क्लीन अँड्रॉइडचा अनुभव हवा आहे त्यांच्यासाठी हा फोन सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. Google Tensor G4 चिपसेटसह फोनमध्ये AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा प्रोसेसिंग देण्यात आली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्राईमरी कॅमेरा देण्यात आला असून 13MP चा अल्ट्रावाइड सेंसर iPhone 16e च्या फोटोग्राफीला जबरदस्त टक्कर देतो.

66
Realme GT 7 Pro

आपल्याला फास्ट चार्जिंग आणि ताकदवान हार्डवेअर जर पाहिजे असेल तर Realme GT 7 Pro बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6500mAh बॅटरी आणि 120W चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन अतिशय उत्तम परफॉर्मंस ऑफर करतो.

Read more Photos on

Recommended Stories