PPF Investment: PPF योजनेची गुंतवणूक मर्यादा वाढली, व्याज दर जाणून घेऊन व्हाल थक्क

Published : Sep 29, 2025, 04:59 PM IST

PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) योजनेत सध्या ७.१% व्याज मिळत असून वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर कर सवलत मिळते.

PREV
16
PPF Investment: PPF योजनेची गुंतवणूक मर्यादा वाढली, व्याज दर जाणून घेऊन व्हाल थक्क

पीपीएफ योजनेबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. पब्लिक प्रोव्हिडंड फंडवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी या तीनही जागी टॅक्सची बचत होत असते.

26
पीपीएफमध्ये आपण एकापेक्षा जास्त खाती उघडू शकणार नाही

पीपीएफमध्ये आपण एकाच वेळेला एकच अकाउंट उघडू शकता. आपण चुकून दुसरे अकाउंट उघडल्यास दुसरे अकाउंट वैध समजले जात नाही. 

36
व्याजदर कमी किंवा जास्त होत राहतात

पीपीएफमधील व्याज दर कायमच बदलत राहतात. सध्या हा व्याज दर ७.१ टक्क्यावर असून ते भविष्यात कमी किंवा जास्त होऊ शकतात.

46
किती गुंतवणूक करता येतात?

वार्षिक गुंतवणुकीची मर्यादा फक्त १.५ लाख रुपये आहे. आपले उत्पन्न जास्त असेल आणि आपल्याला इतर ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर दुसऱ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करायला हवा.

56
जॉईंट अकाउंट काढता येत नाही

आपण पीपीएफमध्ये जॉईंट अकाउंट काढू शकत नाही. यामध्ये आपण नॉमिनी लावू शकता, अकाउंट धारकाच्या मृत्यू झाल्यानंतर जॉईंट अकाउंटमधून नोमोनी पैसे काढू शकतात.

66
लॉक इन पिरियड कालावधी किती आहे?

पीपीएफ गुंतवणूक पद्धतीचा लॉक इन कालावधी हा १५ वर्षांचा असतो. मध्येच गरज लागली तर आपण ५ वर्षानंतर पैसे काढू शकता. पण आपल्याला संपूर्ण पैसे काढता येत नाही.

Read more Photos on

Recommended Stories