SIP Investment: एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हा भारतात एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. चांगला परतावा मिळवण्यासाठी, नोकरीच्या सुरुवातीलाच आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक सुरू करणे आणि सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.
SIP मध्ये 'या' पद्धतीने करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल लाखोंचा परतावा
गुंतवणूक करताना एफडी, सोने आणि इतर पर्यायांमध्ये केलं जात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामध्ये फार जोखीम नसते. भारतात गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडद्वारे एसआयपीमध्ये गुंतवणूक केली जाते.
26
एसआयपीद्वारे गुंतवणुकीची योग्य पद्धत काय आहे?
नोकरीला सुरुवात केल्यानंतर शक्य तितक्या लवकर एसआयपी करायला सुरुवात करायला हवी. सातत्यानं गुंतवणूक केल्यास योग्य कालावधी आणि कॅटेगरी निवडल्यास फायदा होऊ शकतो.
36
कमी वय असताना भविष्यात चांगला परतावा मिळतो
कमी वय असताना भविष्यात चांगला परतावा मिळत असतो. नोकरीला सुरुवात केल्यानंतर पगार जमा होण्याच्या तारखेच्या आधी एसआयपीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करावी. यामुळं नियमित गुंतवणूक होत राहते.
नोकरदारांनी सुरुवातीला एसआयपीची रक्कम ठरवून घ्यावी. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार एसआयपीची रक्कम ठरवून घ्यावी. अधिक सुरक्षित असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास लार्ज कॅप फंडचा वापर करायला हवा.
56
एसआयपीमधून चांगला परतावा मिळतो
एसआयपीमधून चांगला परतावा नियमितपणे मिळत असतो. त्यामुळं नियमितप्रमाणे आपण आपण क्षमतेनुसार गुंतवणूक करायला हवी. आपण दर महिन्याला गुंतवणूक करत राहावी.
66
भारतीय गुंतवणूकदारांनी बाजार सावरला
भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सावरला आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात नियमित गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजार सावरला आहे. यावरून एसआयपीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.