वन प्लस वनच्या या नवीन फोनवर मिळणार मोठा डिस्काउंट, किती आहे आकडा?

Published : Dec 30, 2025, 10:20 AM IST

वन प्लस कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वन प्लस १५आर लवकरच भारतात लॉन्च करत आहे. हा फोन पॉवरफूल 7,400mAh बॅटरी, 165Hz AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसरसह येतो. या फोनवर ७ हजारांची सूट आणि विविध बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

PREV
16
वन प्लस वनच्या या नवीन फोनवर मिळणार मोठा डिस्काउंट, किती आहे आकडा?

भारतामध्ये वन प्लस कंपनी नवीन फोन घेऊन मार्केटमध्ये येत आहे. आता कंपनीने वन प्लस १५आर हा फोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

26
फोनमध्ये काय आहेत फिचर

हा फोन पॉवरफूल 7,400mAh बॅटरी, 165Hz AMOLED डिस्प्ले आणि नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसरसह येतो. कंपनी या फोनची कार्यक्षमता आणि दीर्घकालीन वापर लक्षात घेऊन त्याची व्यवस्था करत आहे.

36
फोनवर मिळणार ७ हजारांची सूट

या फोनवर कंपनीकडून तब्बल थोडा नव्हे तर ७ हजारांची सूट दिली जाणार आहे. या फोनची किंमत ४७,९९९ रुपयांपासून सुरु होते.

46
फोनमध्ये किती आहे स्टोरेज?

12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,999 आहे. हा फोन चारकोल ब्लॅक, मिंट ब्रीझ आणि इलेक्ट्रिक व्हायलेट रंगात उपलब्ध आहे.

56
कोणत्या कार्डवर किती ऑफर?

कंपनी एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर 3 हजार रुपयांपर्यंतची त्वरित सूट देत आहे. याव्यतिरिक्त निवडक कार्ड्सवर सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आहे.

66
फोनचा डिस्प्ले क्लास

कंपनीकडून या फोनला ६.८३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, हा फोन 3nm तंत्रज्ञानावर बनवलेला स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 12GB LPDDR5x रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजसह येतो.

Read more Photos on

Recommended Stories