व्हॉट्सअॅपवर बनावट, स्पॅम अकाउंट ब्लॉक केले जातात. कारण अज्ञात व्यक्तीकडून तुम्हाला चुकीच्या उद्देशाने मेसेज पाठवले जातात. अशातच अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. ब्लॉक झालेले अकाउंट कसे अनब्लॉक करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
WhatsApp Unblock Trick : मेटाचे मालकी हक्क असणाऱ्या व्हॉट्सअॅपकडून प्रत्येक महिन्याला तीन लाख अकाउंट बंद केले जातात. यामध्ये बनावट, स्पॅम अकाउंट्सचा समावेश आहे. अशातच कधीकधी व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होऊ शकते. कारण अज्ञातपणे एखाद्याने पाठवलेल्या चुकीच्या मेसेजमुळे अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते. खरंतर, अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. यामध्ये कायमचे अकाउंट बंद होणे आणि दुसरा प्रकार म्हणजे अस्थायी रुपात अकाउंट बंद होणे. अशातच ब्लॉक झालेले अकाउंट कशाप्रकारे अनब्लॉक करायचे याबद्दल जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅप ब्लॉक म्हणजे काय?
व्हॉट्सअॅप अकाउंट अनब्लॉक कसे करायचे
आणखी वाचा :
Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती
Jio Cinema ची नेटफ्लिक्स-अॅमेझॉनला टक्कर, कंपनीकडून 'या' धमाकेदार प्लॅनची घोषणा