योनीचा कोरडेपणा ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे. यामुळे खाज, वेदना, जळजळ आणि लैंगिक संबंधात अडचण येते. अनेकजण खोबरेल तेल वापरतात. ते सुरक्षित आहे का?, जाणून घेऊया.
योनीचा कोरडेपणा ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे. यामुळे खाज, वेदना, जळजळ आणि लैंगिक संबंधात अडचण येते. अनेकजण खोबरेल तेल वापरतात. ते सुरक्षित आहे का?, जाणून घेऊया.
24
योनीचा कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल चांगले आहे का? -
खोबरेल तेल एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. ते त्वचेला आर्द्रता देऊन कोरडेपणा दूर करते. योनीचा कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल वापरता येते. यामुळे योनी हायड्रेटेड राहते.
34
योनीसाठी खोबरेल तेल कधी वापरू नये? -
- यीस्ट इन्फेक्शन असलेल्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोबरेल तेल वापरू नये.
- तसेच, योनीमध्ये कोणतेही इन्फेक्शन असल्यास खोबरेल तेल लावणे टाळावे. योनी नेहमी स्वच्छ ठेवावी.