प्रजासत्ताक दिनानिमित्त, रिलायन्स डिजिटलने आयफोनवर मोठा सेल जाहीर केला आहे, जो १७ ते २६ जानेवारी दरम्यान चालेल. या सेलमध्ये आयफोन १५ सह विविध मॉडेल्सवर ₹१२,००० पर्यंतची बचत, बँक डिस्काउंट आणि हप्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
मार्केटमध्ये आयफोन होणार स्वस्त, किंमत खिशाला परवडेल अशीच
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी सेलचा धडाका लावला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांनी ऑफरचं धडाका लावला आहे.
26
कितीची होणार बचत?
१७ जानेवारी आणि २६ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या आयफोन सेलमध्ये विविध मॉडेल्सवर १२,००० रुपयांची बचत होणार आहे. आयफोन १५ होता ५०,००० च्या खाली उपलब्ध होणार आहे.
36
अनेक मॉडेल्सवर मिळणार ऑफर
अनेक निवडक मॉडेल्सवर आता ऑफर मिळणार आहे. बँक डिस्काउंट आणि इन्स्टंट कॅशबॅकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बजेटचे टेन्शन असलेल्या ग्राहकांसाठी हप्ते कामापासून सुरु होतील.
रिलायन्स डिजिटलचा हा सेल १७ जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल उपकरणांवर ऑफर मिळणार आहे.
56
रिलायन्स सेलमध्ये आयफोनची किती असणार किंमत?
रिलायन्स सेलमध्ये आयफोनची किंमत ४९ हजार ९९० रुपयांपासून सुरु होणार आहे. आयफोन १६ या फोनची किंमत ५७ हजार ९९० रुपयांपासून सुरु होणार आहे.
66
आयफोन १७ ची किती असणार किंमत?
आयफोन १७ ची किंमत ७८ हजार ९०० रुपयेची किंमत आहे. या फोनला मागणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आयफोन हा फोन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणार आहे.