Electric Scooters : लायसन्सची गरज नसलेल्या, कमी वेगाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया. यात जॉय ई-बाईक ग्लोब, अँपिअर रिओ ली, ओकाया फ्रीडम, इव्होलेट डर्बी आणि ओकिनावा लाइट यांसारख्या मॉडेल्सची किंमत, मायलेज आणि मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
जॉय ई-बाईक ग्लोबची किंमत 70,000 रुपये आहे. याला लायसन्सची गरज नाही. यात 1.44 kWh बॅटरी असून 60 किमी रेंज मिळते. रिव्हर्स मोड, डिजिटल क्लस्टरसारखे फीचर्स आहेत.
25
अँपिअर रिओ ली
या यादीतील दुसरी बाईक अँपिअर रिओ ली आहे. ही दोन व्हेरिएंटमध्ये येते. किंमत ₹59,000 पासून सुरू. 80 किमी पर्यंत रेंज आणि 25 किमी/तास टॉप स्पीड देते.
35
ओकाया फ्रीडम
ओकाया फ्रीडमची किंमत 69,999 रुपये आहे. यात 1.4 kWh पोर्टेबल बॅटरी असून 75 किमी रेंजचा दावा आहे. यात कीलेस एंट्री आणि अँटी-थेफ्ट सिस्टीमसारखे फीचर्स आहेत.