'या' टायरमुळं गाडी होणार नाही पंक्चर, आता हवा चेक करायचं टेन्शन मिटलं!

Published : Nov 19, 2025, 08:33 AM IST

हे आर्टिकल एअरलेस टायर्सची संकल्पना स्पष्ट करते, ज्यात हवेऐवजी रबर स्पोक वापरले जातात. हे टायर्स पंक्चर-प्रूफ असल्याने लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित पर्याय देतात, पण त्यांची किंमत सध्या जास्त आहे.

PREV
16
'या' टायरमुळं गाडी होणार नाही पंक्चर, आता हवा चेक करायचं टेन्शन मिटलं!

भारतामध्ये ऑटो मोबाईल क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्याचप्रमाणे टायर इंडस्ट्री दिवसेंदिवस बदलत चालली आहे. आपण ट्यूब आणि ट्युबलेस टायर ऑटो इंडस्ट्रीमध्ये बदलत आहेत.

26
एअरलेस टायर्स माहिती आहे का?

एअरलेस टायर्सची इंडस्ट्री बदलत चालली आहे. बाईक आणि कार वाहनांच्या संपूर्ण वजनाला प्रभावीपणे सपोर्ट देत असतात. आपण एअरलेस टायर्सबद्दल जाणून घेऊयात.

36
एअरलेस टायर्स म्हणजे काय?

एअरलेस टायर्सला हवेची गरज नसते. त्यात हवा नसल्यामुळे पंक्चर होत नाही आणि स्फोट होण्याची शक्यता असते. या टायरमध्ये हवेऐवजी विशेषतः डिझाईन केलेले रबर स्पोक आणि बेल्ट वापरले जातात.

46
नुकसान आणि पंक्चर होण्याचा धोका

या टायर्समध्ये नुकसान आणि पंक्चर होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळं हवा चेक करावी लागत नाही. लॉन्ग ड्राइव्ह आणि लांब पल्यासाठी आपण या टायर्सचा वापर खासकरून करू शकतो.

56
एअरलेस टायर्सची किंमत किती असते?

एअरलेस टायर्सची किंमत ₹१०,००० ते ₹२०,००० दरम्यान असते. या टायर्सची किंमत जास्त असते. तंत्रज्ञान वाढत असताना आता किंमती कमी होण्याची शक्यता वाढत आहे.

66
एअरलेस टायर्समुळे पंक्चर होण्याची शक्यता कमी

एअरलेस टायर्समुळे पंक्चर होण्याची शक्यता कमी होत आहे. . हे टायर्स सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. याची किंमत ट्युब्लेस टायर्सपेक्षा जास्त असल्यामुळं खरेदी करताना पैशांचा विचार करावा लागतो.

Read more Photos on

Recommended Stories