सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, रिक्षावाला कमावतो तब्बल इतके पैसे

Published : Mar 30, 2026, 03:00 PM IST

मुंबईतील एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या दैनंदिन कमाईचा खुलासा केला आहे. या व्हिडिओनुसार, तो सर्व खर्च जाऊन दिवसाला २५०० रुपये कमावतो, ज्यावर एका इन्फ्ल्यूएंसरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

PREV
16
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, रिक्षावाला कमावतो तब्बल इतके पैसे

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

26
मुंबईतील ऑटो ड्रायव्हरचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबईतील ऑटो ड्रायव्हरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्याने किती रुपये कमावतो याबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल जात आहे.

36
इन्फ्ल्यूएंसर काय म्हणाला?

इन्फ्ल्यूएंसरने व्हिडीओ व्हायरल केला असून त्यामध्ये त्यानं नेमकं रिक्षा ड्रायव्हर किती रुपये कमवतो याबद्दलची माहिती दिली. आपण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

46
ऑटो ड्रायव्हर किती कमवतो?

ऑटो ड्रायव्हर रोज २५०० रुपये कमवत असल्याचं सांगितलं आहे. त्यानं सगळी पैसे जाऊन दिवसाला २५०० रुपये मिळतात.

56
इन्फ्ल्यूएंसर काय म्हटला?

यावेळी बोलताना इन्फ्ल्यूएंसरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, मुंबईत एखाद्या क्युबिकलमध्ये बसण्यापेक्षा आपण रिक्षा चालवायला हवी.

66
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला फॉलोवर्सने मोठ्या प्रमाणावर प्रेम दिल आहे.

Read more Photos on

Recommended Stories