Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त महापौर रितू तावडे यांच्याकडून शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी, पाहा Photos

Published : Feb 19, 2026, 01:56 PM IST

Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे बीएमसी महापौर रितू तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात पार पडला.

PREV
16
शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

महापौर रितू तावडे यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. 

26
शिवरायांना नमन

महापौर रितू तावडे यांनी शिवरायांना शिवजयंतीनिमित्त पुष्पवृष्टी केल्यानंतर नमन केले. 

46
रितू तावडेंसह माजी महापौर उपस्थिती

महापौर रितू तावडे यांच्यासोबत मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत होते. 

56
खास कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. 

66
शिवजयंतीनिमित्त खास फोटोज

शिवजयंतीनिमित्त रितू तावडे यांनी महिलांसोबत खास फोटोज काढले. याचे फोटोज सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केले आहेत. 

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories