१. अधिकृत लालबागचा राजा संकेतस्थळावर जा. त्यासाठी येथे क्लिक करा.
२. नोंदणीकृत खात्याने लॉगिन करा किंवा मोबाईल क्रमांकाने नवीन साइन अप करा.
३. Online Services मधील Darshan Ticket Booking वर जा.
४. इच्छित दर्शन प्रकार, तारीख आणि वेळ निवडा.
५. नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी भरा.
६. वैध ओळखपत्र (आधार, पॅन इ.) अपलोड करा.
७. पेमेंट करा (UPI, कार्ड्स, नेट बँकिंग मान्य).
८. यशस्वी झाल्यावर SMS व ईमेलद्वारे पुष्टी मिळेल.
९. दर्शनाला जाताना तिकीटाची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी घ्या.