
मुंबई - दर्श अमावस्या अर्थातच खवय्यांची ‘गटारी’ ची धूम सर्वत्रच पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी रविवार (दि.20) पासूनच गटारी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. या निमित्त काही भन्नाट मीम्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.