अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर निंबा दैत्य नावाच्या गावात एक विचित्र परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार, येथे हनुमानाला अशुभ मानले जाते, ज्यामुळे गावात मारुती (हनुमानाचे दुसरे नाव) कंपनीच्या गाड्या खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील या गावात नाही हनुमानाचं मंदिर, मारुती सुझुकीच्या गाडी घेण्यावर गावकऱ्यांनी घातली बंदी
दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकी दरवर्षी लाखो गाड्या विकत असते. या कंपनीच्या गाड्या प्रत्येक घरात जवळपास एक मिळून येते. पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे या कंपनीच्या गाड्या खरेदी करता येत नाही.
26
अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव
अहिल्यानगर जिल्ह्यात असं गाव असून जिथं या कंपनीची गाडी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. नांदूर निंबा दैत्य गावाच्या हद्दीत एक मंदिर नसून गावातील लोक हनुमानाची पूजा करत नाही.
36
गावातील कोणत्याही मुलाचं नाही हनुमान नाव
या गावातील एकही मुलाचं नाव हनुमान ठेवलं जात नाही. या गावात हनुमानाशी संबंधित कोणतीही गोष्ट केली जात नाही असं सांगण्यात आलं आहे. या गावाचं दैत्य निंबा आणि हनुमानाचं युद्ध झालं होतं. त्यावेळी श्रीरामाने मध्यस्थी केली होती.
श्रीरामांनी या गावाच्या परिसराची सेवा करण्याचं वरदान निंबा दैत्याला दिलं आणि हनुमानाने या गावापासून दूर राहावं असं सांगितलं. त्यावेळेपासून या गावात हनुमानाशी संदर्भातील सगळ्या गोष्टी आणायला बंदी घातली.
56
गावात हनुमानाचं मंदिर नाही
गावात हनुमानाचं एकही मंदिर नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. या गावातील मुलांचे नाव हनुमान असं ठेवलं जात नाही. या गावात हनुमानाला अशुभ मानलं जात.
66
मारुती कारवर घालण्यात आली बंदी
गावातील एका डॉक्टरने मारुतीची गाडी घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे येणारे पेशंट कमी झाले आणि वैयक्तिक अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्यानंतर त्यांनी टाटाची गाडी गेली आणि परत पेशंट वाढले.