१ . लालबागच्या राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. २. महाराष्ट्रात आज सगळीकडे गणपती बाप्पाचे विराजमान करण्यासाठी गर्दी झाली असल्याचे दिसून आले आहे.