विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
परंतु, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
नागपूर: कमाल तापमान – ३२°C, किमान तापमान – २४°C