शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 20, 2024, 08:49 AM ISTUpdated : Sep 20, 2024, 12:10 PM IST
Daily News Updates

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 20 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते.
  • भारतात आजपासून Apple iphone 16 सीरिजच्या सेलला सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईसह दिल्लीतील नागरिकांनी स्थानिक अ‍ॅप्पल सेंटरमध्ये नव्या आयफोनच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन पुढील आठवड्यात युक्रेनचे समकक्ष झेलेन्स्की यांची भेट घेण्यासह युद्ध परिस्थितीवर चर्चा करतील अशी माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली आहे. 
  • मुंबई ते बदलापूरचा प्रवास नागरिकांना अवघ्या 40 मिनिटांमध्ये करता येणार आहे. यासाठी बदलापूर-पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतूच्या माध्यमातून बदलापूरकरांना 40 मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचता येणार आहे.
     

PREV

Recommended Stories

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जमीन घेतली विकत, किंमत ऐकून व्हाल शॉक
Maharashtra Election Result 2026 : फडणवीस, उद्धव, राज, शिंदे यांचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल